“तुम्ही जे खाताय, त्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.”आजही अनेक लोक आपल्या कुटुंबासाठी थोडीशी जमीन राखून भाजीपाला, फळे आणि धान्य नैसर्गिक पद्धतीने उगवत असतात. हे अन्न पौष्टिक आणि सुरक्षित असते. अशा अन्नाची निवड केल्यास, आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. या लेखात रसायनमुक्त/ विषमुक्त अन्न आणि त्याचे आरोग्य फायदे समजून घेऊया. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे […]