Skip to content
  • Fri. May 16th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and Nutrition

    Category: Food and Nutrition

    Buddha
    Buddha, Image Credit: https://pixabay.com/
    Food and Nutrition

    पचन नीट, जीवन फिट

    आपल्या आरोग्याच्या पायामध्ये एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित घटक म्हणजे आपली पचनसंस्था (Digestive System). आयुर्वेद असो, आधुनिक वैद्यकीय शास्त्र असो किंवा धर्मग्रंथ – सर्वजण आरोग्याच्या मूलभूत आधार म्हणून पचनसंस्थेचा उल्लेख करतात. ‘गट हेल्थ (Gut Health)’ म्हणजेच पचनसंस्थेचं संतुलन हे आजच्या युगात केवळ पचनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर मानसिक आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती, वजन नियंत्रण, त्वचेचं आरोग्य अशा […]

    author
    By प्रणाली तेलंग
    April 22, 2025April 22, 2025
    सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन-D
    सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन-D, Image credit: https://pixabay.com/
    Food and Nutrition

    सूर्यप्रकाशातून आपल्याला पुरेसे व्हिटॅमिन-डी मिळत आहे का?

    आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन-D (Vitamin-D) हे अत्यावश्यक आहे. हाडांची मजबुती, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य आणि चयापचय यासाठी ते आवश्यक असते. शरीरात व्हिटॅमिन D तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश ही सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत आहे. पण नेमकं किती वेळ सूर्यप्रकाशात राहावं? कोणत्या वेळी राहावं? त्वचेच्या रंगाचा काही परिणाम होतो का? आणि जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिलं तर तोटे काय? […]

    author
    By प्रणाली तेलंग
    April 21, 2025April 21, 2025
    Watermelon_कलिंगड
    कलिंगड, Image credit: https://pixabay.com/
    Food and Nutrition

    घरीच करा तपासणी: कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय

    उन्हाळा आला की सगळी जनता थेट “कलिंगड मोड” मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी वाढली तरी मनात पहिला विचार काय येतो? “एक कलिंगड घेऊन येते का रे?!” घरात ४ लोक असोत की १४ – मोठं टम्म फडफडीत, थोडं थंड आणि चकचकीत लालसर कलिंगड (तरबूज / Watermelon) टेबलावर आलं की […]

    author
    By प्रणाली तेलंग
    April 18, 2025April 18, 2025
    जैविक उत्पादन बाजारपेठ_Organic Produce Market
    जैविक उत्पादन बाजारपेठ
    Food and Nutrition

    रसायनमुक्त अन्न आणि त्याचे आरोग्यासाठी फायदे

    “तुम्ही जे खाताय, त्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.”आजही अनेक लोक आपल्या कुटुंबासाठी थोडीशी जमीन राखून भाजीपाला, फळे आणि धान्य नैसर्गिक पद्धतीने उगवत असतात. हे अन्न पौष्टिक आणि सुरक्षित असते. अशा अन्नाची निवड केल्यास, आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. या लेखात रसायनमुक्त/ विषमुक्त अन्न आणि त्याचे आरोग्य फायदे समजून घेऊया. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे […]

    author
    By प्रणाली तेलंग
    March 18, 2025March 18, 2025
    2
    ओल्या हळदीची चटणी_Turmeric Root Chutney
    ओल्या हळदीची चटणी
    Recipes

    ओल्या हळदीची चटणी – चटपटीत आणिआरोग्यदायी

    हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये “हरिद्रा” म्हणतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट ओल्या हळदीची चटणी कशी बनवायची जाणून घेऊया. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो म्हणूनच मराठी मध्ये पी हळद आणि […]

    author
    By प्राची राजूरकर
    August 16, 2024August 16, 2024
    करटोली ची भाजी_ Spiny gourd curry
    करटोली, Image Credit: https://en.wikipedia.org/wiki/File:Erumapaval.JPG
    Recipes

    करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

    पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे […]

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024
    स्वीट कॉर्न पकोडा_Sweet corn pakora
    Sweet corn pakora
    Recipes

    स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

    अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी, काही लोक ते भाजून खातात, तर काही लोक ते उकळवून किंवा वेगवेगळ्या स्नॅक्समध्ये मिसळून खातात. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चे पकोडे! स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, […]

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024
    बीटरूट चा पराठा
    बीटरूट चा पराठा
    Recipes

    बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

    जसे जीवन अनेक रंगानी भरलेले असते त्याचप्रमाणे जर आपल्या आहारात रंगसंगती साधता आली तर किती छान होईल ना! आज आपण बनवूया असाच रंगीत आणि पौष्टिक पराठा, हो पण कुठला कृत्रिम रंग न टाकता बर का! तुम्हाला वाटत असेल की मी यावर गंमत करत आहे आणि कोणत्याही कृत्रिम रंगांशिवाय रंगीत पराठा बनविणे अशक्य आहे. परंतु पौष्टिक, […]

    author
    By प्राची राजूरकर
    August 6, 2024August 6, 2024
    मिश्र कडधान्यांची उसळ_Mix Pulses Usal
    मिश्र कडधान्यांची उसळ
    Recipes

    मिश्र कडधान्यांची उसळ – शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची मेजवानी

    तर आज वेगवेगळी कडधान्ये एकत्र करून आपण बनवूयात मिश्र कडधान्यांची उसळ. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खाता येण्यासारखी आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय! आपण सर्वाना कडधान्यांचे पौष्टिकत्व तर माहितीच आहे. प्रत्येक कडधान्याची आपापली एक खासियत असते तसाच एक वेगळा आरोग्यदायी फायदा असतो आणि वेगवेगळी कडधान्ये जर एकत्र केली तर आपल्याला पौष्टिकतेचा एक जम्बो पॅक च […]

    author
    By प्राची राजूरकर
    August 5, 2024August 5, 2024
    स्वीट कोर्न चा उपमा_ Sweet corn upma
    Recipes

    फायबर युक्त स्वीट कॉर्न चा उपमा

    पावसाळा सुरु झालाय, सगळीकडे स्वीट कॉर्न उपलब्ध आहेत. आणि मक्याचे पदार्थ फक्त चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही उत्तम असतात. थंडीमध्ये अनेक भाज्यांमध्येही मक्याच्या पीठाचा तुम्ही वापर करू शकता. खरंतर थंडीत मक्यापासून विविध पदार्थ बनवण्यामागे यापासून मिळणारं भरपूर पोषण आहे. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चा उपमा (Sweet corn upma). व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेला मका हा […]

    author
    By प्राची राजूरकर
    August 4, 2024August 4, 2024

    Posts navigation

    Older posts

    Posts pagination

    ← Newer Posts123Older Posts →

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©