मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?

शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे, याचा निर्णय केवळ तिच्या प्रकारावरच नाही, तर तिच्या विविध गुणधर्मांवर देखील अवलंबून असतो. योग्य मातीमध्ये पिके चांगली वाढतात, पोषणद्रव्यं सहज मिळतात, आणि जलधारणक्षमता चांगली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीचे गुणधर्म (Soil Properties) समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या मातीचे प्रकार व त्यांचे शेतीतील महत्त्व यावर आधारित लेख तुम्ही इथे वाचू […]

भारतातील मातीचे विविध प्रकार आणि त्यांचे कृषी महत्त्व

माती ही नैसर्गिक संसाधन असून ती खनिजे, सेंद्रिय पदार्थ, पाणी, वायू आणि जिवंत सजीव यांच्या मिश्रणाने बनलेली असते. मातीची रचना तिच्या खनिज कणांच्या आकारावर, त्यातील सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर, आणि पाण्याच्या धरून ठेवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. मातीचे प्रकार समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्यावरून पिकांची उत्पादकता आणि जमिनीचे आरोग्य ठरते. भारतातील मातीचे वर्गीकरण (Classification of Soil […]