मिश्र कडधान्यांची उसळ – शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची मेजवानी

तर आज वेगवेगळी कडधान्ये एकत्र करून आपण बनवूयात मिश्र कडधान्यांची उसळ. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खाता येण्यासारखी आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय! आपण सर्वाना कडधान्यांचे पौष्टिकत्व तर माहितीच आहे. प्रत्येक कडधान्याची आपापली एक खासियत असते तसाच एक वेगळा आरोग्यदायी फायदा असतो  आणि  वेगवेगळी कडधान्ये जर एकत्र केली तर आपल्याला पौष्टिकतेचा एक जम्बो पॅक च […]

फायबर युक्त स्वीट कॉर्न चा उपमा

पावसाळा सुरु झालाय, सगळीकडे स्वीट कॉर्न उपलब्ध आहेत. आणि मक्याचे पदार्थ फक्त चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही उत्तम असतात. थंडीमध्ये अनेक भाज्यांमध्येही मक्याच्या पीठाचा तुम्ही वापर करू शकता. खरंतर थंडीत मक्यापासून विविध पदार्थ बनवण्यामागे यापासून मिळणारं भरपूर पोषण आहे. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चा उपमा (Sweet corn upma). व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेला मका हा […]

उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

आषाढ श्रावण आला कि सुरु होतात उपवास. आणि उपवासात साबुदाणा वापरून केलेले पदार्थ न खाणारा व्यक्ती शोधून सापडणार नाही, स्वयंपाकघरातील पदार्थांमधला पांढराशुभ्र साबुदाणा अनेकांना आवडतो. साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. चला तर मग बनवूया साबुदाणा वडा. उपवासाच्या पदार्थांत विशेषकरून साबुदाण्याचा वापर केला जातो. हा साबुदाणा आरोग्याच्या दृष्टीनेही ते तितकाच फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या […]

तिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स

जुन्या काळात किंबहुना आजही उन्हाळ्याची चाहूल लागली कि घराघरात आपल्या आज्या, आई ,मावशी सुरु करतात शेवया तयार करण्याची लगबग! मग ते शेवयाचे ओले गहू दळून आणून त्याचं स्वच्छ पांढरया सपिठाच्या बनवलेल्या पांढरयाशुभ्र शेवया! खरंच या शेवयांची रंगतच काही न्यारी आहे! आणि शेवया हा तर आपला महाराष्ट्राचा, हक्काचा पारंपारिक पदार्थ! चला तर मग बनवूया  स्वादिष्ट तिखट […]

शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला  (Vegetarian Food) ला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी (Ayurveda) अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. आपल्या परसदारी अनेक प्रकारची झाडे असतात पण बऱ्याचवेळा आपल्याला त्यांचे महत्व लक्षात येत नाही. असाच […]

मिश्र भाज्यांचा रोल

लहान मुलांसाठी नेहमी-नेहमी नाष्ट्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक आईना पडला असतो, रोज रोज भाजी पोळी खायचापण मुल कंटाळा करतात, अशा वेळी त्याच भाजीपोळीला जरा वेगळ्या रुपात मुलांना खाऊ घालता आला तर किती छान!  म्हणूनच वेगवेगळ्या भाज्यांना एकत्र करून आपण आज बनवणार आहोत मिश्र भाज्यांचा रोल. २० मिनिटात तयार होणारा आणि खायला चवदार अशा […]

मशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी

आता पाऊस पडू लागलाय, पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू! अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतात, त्यापैकीच एक आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेली एक रानभाजी म्हणजेच भूछत्र किवा मशरूम (Mushroom)! अनेक प्रकारचे मशरूम बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बटण मशरूम (Button Mushroom)! चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक मशरूम ची सुक्की भाजी […]

गव्हाच्या पिठाचा केक – छोट्यांसाठी मेजवानी आणि मोठ्यांसाठी स्वादाची पर्वणी

गहू हे धन्य आज पृथ्वीवरील अन्नाच्या महत्वाच्या स्त्रोतापैकी एक आहे. गव्हात 75 ते 80% कर्बोदके, 9 ते 18% प्रथिने, फायबर, अनेक जीवनसत्त्वे (विशेषत: ब जीवनसत्त्वे), कॅल्शियम, लोह आणि अनेक मॅक्रो- आणि सूक्ष्म पोषक घटक असतात. गहू हा मधुर, थंड, पचावयास जड, कफकारक, बलकारक, व जुलाबावर गुणकारी आहे. गहू म्हंटल आपल्या डोळ्यासमोर चपाती, पराठा येतो. पण […]

उपवास स्पेशल-  कच्च्या केळीची भाजी

आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आहाराचे अनेक नियम ठरवून दिले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपण व्रतवैकल्य करताना सात्विक आहारावर भर देतो. आता सनासुदीचे  व्रतवैकल्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसात बरेच लोक उपवास (Fasting) करतात तर अशाच उपवासाकरिता आज आपण कच्च्या केळीची भाजी (Unripe Banana Curry) बनवणार आहोत. कच्च्या केळीची भाजी […]

गवार शेंगाची शेंगदाणे टाकून चविष्ट भाजी

गवार शेंगाची शेंगदाणे वापरून करता येणारी अगदी चवदार आणि पौष्टिक अशी भाजीची रेसिपी आज आपण शिकणार आहोत. या भाजीतले महत्वाचे दोन घटक जे मी आधीच सांगितलेत ते म्हणजे गवार शेंगा (Cyamopsis tetragonoloba  /Guar bean / Cluster beans) आणि शेंगदाणे (Arachis hypogaea / Groundnuts)!  आता गवार बद्दल सांगायचं झाल तर गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या […]