खपली गहू: खरं काय, मिथक काय?

आजकाल बाजारात खपली गहू (Emmer Wheat / Triticum dicoccon) हे नाव खूप गाजत आहे. आरोग्याविषयी जागरूक लोक याकडे आकर्षित होत आहेत. “सुपरफूड”, “डायबेटिकसाठी आदर्श धान्य”, “प्राचीन काळापासून वापरले जाणारे चमत्कारिक धान्य” असे अनेक दावे जाहिरातींमधून ऐकायला मिळतात. किंमतही सामान्य गव्हापेक्षा अनेक पटीने जास्त असते. मात्र खपली गहू (Emmer Wheat) म्हणजे नक्की काय? त्याचा इतिहास, जैविक […]

व्हे प्रोटीन म्हणजे काय?  

आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein)  हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो , पण आपल्यापैकी अनेकांना अजूनही व्हे प्रोटीन म्हणजे नेमकं काय, ते कशासाठी वापरलं जातं, आणि ते कसं वापरावं, याची नीट माहिती नाही. या लेखात आपण व्हे प्रोटीनची म्हणजे काय, उपयोग, फायदे, आणि बाजारातील […]

केकमधल्या चेरीचं खरं रूप म्हणजे ‘करवंद’!

तुम्ही केकवर लालसर, चमकदार चेरी पाहिलं आहे का? आईस्क्रीम, केक किंवा खास करून पानामध्ये ठेवलेली “गोड चेरी” तुम्हाला आठवतेय ना? पण खरं सांगू का, ही “चेरी” म्हणजे खरं चेरी फळ नसून, आपल्याच मातीत उगम पावणारं एक स्थानिक फळ आहे – करवंद  किंवा करवंट! हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? चला, या गोड आणि चमकदार फळामागची […]

पचन नीट, जीवन फिट

आपल्या आरोग्याच्या पायामध्ये एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित घटक म्हणजे आपली पचनसंस्था (Digestive System).  आयुर्वेद असो, आधुनिक वैद्यकीय शास्त्र असो किंवा धर्मग्रंथ – सर्वजण आरोग्याच्या मूलभूत आधार म्हणून पचनसंस्थेचा उल्लेख करतात. ‘गट हेल्थ (Gut Health)’ म्हणजेच पचनसंस्थेचं संतुलन हे आजच्या युगात केवळ पचनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर मानसिक आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती, वजन नियंत्रण, त्वचेचं आरोग्य अशा […]

सूर्यप्रकाशातून आपल्याला पुरेसे व्हिटॅमिन-डी मिळत आहे का?

आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन-D (Vitamin-D) हे अत्यावश्यक आहे. हाडांची मजबुती, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य आणि चयापचय यासाठी ते आवश्यक असते. शरीरात व्हिटॅमिन D तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश ही सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत आहे. पण नेमकं किती वेळ सूर्यप्रकाशात राहावं? कोणत्या वेळी राहावं? त्वचेच्या रंगाचा काही परिणाम होतो का? आणि जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिलं तर तोटे काय? […]

घरीच करा तपासणी: कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय

उन्हाळा आला की सगळी जनता थेट “कलिंगड मोड” मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी वाढली तरी मनात पहिला विचार काय येतो? “एक कलिंगड घेऊन येते का रे?!” घरात ४ लोक असोत की १४ – मोठं टम्म फडफडीत, थोडं थंड आणि चकचकीत लालसर कलिंगड (तरबूज / Watermelon) टेबलावर आलं की […]

रसायनमुक्त अन्न आणि त्याचे आरोग्यासाठी फायदे

“तुम्ही जे खाताय, त्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.”आजही अनेक लोक आपल्या कुटुंबासाठी थोडीशी जमीन राखून भाजीपाला, फळे आणि धान्य नैसर्गिक पद्धतीने उगवत असतात. हे अन्न पौष्टिक आणि सुरक्षित असते. अशा अन्नाची निवड केल्यास, आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. या लेखात रसायनमुक्त/ विषमुक्त अन्न आणि त्याचे आरोग्य फायदे समजून घेऊया. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे […]

ओल्या हळदीची चटणी – चटपटीत आणिआरोग्यदायी

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये “हरिद्रा” म्हणतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट ओल्या हळदीची चटणी कशी बनवायची जाणून घेऊया. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो म्हणूनच मराठी मध्ये पी हळद आणि […]

करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध  होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे […]

स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी, काही लोक ते भाजून खातात, तर काही लोक ते उकळवून किंवा वेगवेगळ्या स्नॅक्समध्ये मिसळून खातात. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चे पकोडे! स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, […]