झिरो बजेट नैसर्गिक शेती/ Zero-Budget Natural Farming (ZBNF) हा शाश्वत शेतीचा एक पर्याय आहे, ज्यामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांवर अवलंब न राहता नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्पादन घेण्यावर भर दिला जातो. पारंपरिक पद्धतींवर आधारित, ही पद्धत शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असून पर्यावरणपूरक शेतीला चालना देते. झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय? झिरो बजेट नैसर्गिक शेती ही संकल्पना […]