शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला  (Vegetarian Food) ला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी (Ayurveda) अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. आपल्या परसदारी अनेक प्रकारची झाडे असतात पण बऱ्याचवेळा आपल्याला त्यांचे महत्व लक्षात येत नाही. असाच […]