अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी, काही लोक ते भाजून खातात, तर काही लोक ते उकळवून किंवा वेगवेगळ्या स्नॅक्समध्ये मिसळून खातात. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चे पकोडे! स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, […]
पावसाळा सुरु झालाय, सगळीकडे स्वीट कॉर्न उपलब्ध आहेत. आणि मक्याचे पदार्थ फक्त चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही उत्तम असतात. थंडीमध्ये अनेक भाज्यांमध्येही मक्याच्या पीठाचा तुम्ही वापर करू शकता. खरंतर थंडीत मक्यापासून विविध पदार्थ बनवण्यामागे यापासून मिळणारं भरपूर पोषण आहे. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चा उपमा (Sweet corn upma). व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेला मका हा […]