एकेकाळी गरिबांचा मुख्य आहार मानली जाणारे मिलेट्स (Millets) आता आधुनिक जीवनशैली आणि पोषणाच्या गरजेमध्ये लक्ष वेधून घेत आहे. लोकांना त्यांच्या आहारातील मिलेट्स चे महत्त्व अधिकाधिक पटू लागले आहे आणि त्यांनी त्यांच्या दैनंदिन आहारात मिलेट्स चा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, या जादुई धान्याविषयी जनजागृती करण्यासाठी अजूनही लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यांचे महत्त्व ओळखून संयुक्त […]