लडाखचं नाव ऐकलं की आपल्याला आठवतात बर्फाच्छादित पर्वत, निळसर आकाश आणि हिमनद्यांचे भव्य दृश्य. अनेकांना वाटतं की इतकं थंड प्रदेश म्हणजे पाण्याची काही कमतरता नसावी. पण प्रत्यक्षात लडाख हे “थंड वाळवंट (Cold Desert)” आहे. येथे हवामान अत्यंत कोरडे असून, वार्षिक पर्जन्यमान १०० मिमी पेक्षा कमी आहे (IJSART, 2020). थंडी एवढी की हिवाळ्यात -२० अंशांपर्यंत तापमान […]
आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग […]
“पाणी म्हणजेच जीवन” हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत. पण पाण्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला नेहमीच माहिती नसते. पाणी फक्त नळातून, विहिरीतून किंवा धरणातून मिळणारं नसतं – ते जमिनीतही असतं, आणि झाडांमुळे वातावरणातही फिरत असतं. या लेखात आपण ग्रीन वॉटर (Green Water) म्हणजे काय, ते का महत्त्वाचं आहे, आणि त्याचं अचूक मोजमाप का […]
“बेला” – नागपूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. आकाराने लहान, पण संस्कृतीने समृद्ध. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांनी वसलेलं हे गाव, वेंणा नदीवर सुरू असलेल्या मोठ्या धरण प्रकल्पामुळे हळूहळू बदलत गेलं – शेतीप्रधान जीवनशैलीत आता व्यावसायिक हालचालींची छाया दिसायला लागली. हीच रूपांतरणाची प्रक्रिया मी लहानपणी अनुभवली. आमचं वडिलोपार्जित साधंसं घर, त्याच्या मागे एक छोटीशी स्वयंपाकघरासोबत जोडलेली बाग, आणि […]
भारतातील बहुतांश शेतकरी छोटे व मध्यम आहेत आणि त्यांच्याकडे काढणीपश्चात साठवणूक (post-harvest storage ) करण्याची सोय फारच मर्यादित आहे. शेतमालाची बाजारात नेण्याची घाई, योग्य दर न मिळणे, वीजेचा अभाव आणि महागड्या कोल्ड स्टोरेज (cold storage) ची अनुपलब्धता ही ही सगळी कारणं मिळून दरवर्षी ३० ते ३५% फळे व भाजीपाला वाया जातात (संदर्भ: ICAR). या पार्श्वभूमीवर […]
बदल हवा पण कुठल्या दिशेने? आजच्या काळात भारतातील शेती संकटात सापडली आहे. उत्पन्न वाढत नाही, मातीचा कस गमावला जातोय, आणि उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढतो आहे. यामध्ये शाश्वततेचा अभाव दिसून येतो. यावर उत्तर म्हणून अनेकजण पारंपरिक शेतीचा आग्रह धरतात — पण यामुळे खरोखरच सर्व प्रश्न सुटतील का? की ही फक्त एक भावनिक प्रतिक्रिया आहे? रासायनिक […]
भारतातील शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पीक सल्लागार सेवा (Crop Advisory Services) अधिक प्रभावी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बनल्या आहेत. परंतु, या सेवांचा स्वीकार करावा की नाही, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे. या लेखात, आपण या सेवांच्या फायद्या-तोट्यांचा आढावा घेऊन त्यांच्या स्वीकाराबाबत विचार करू. पीक सल्लागार सेवांचा उद्देश: पीक सल्लागार सेवा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या […]
भारतात शेतीच्या विविध पद्धतींबाबत चर्चा सातत्याने होत असते. सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि चांगल्या कृषी पद्धती (Good Agricultural Practices – GAP) या दोन्ही शेती पद्धती शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या आहेत. मात्र, भारतीय शेतकऱ्यांसाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो? या लेखात या दोन्ही संकल्पनांबाबत सविस्तर चर्चा करू आणि योग्य निवडीसाठी मार्गदर्शन करू. सेंद्रिय शेती म्हणजे […]
गुड अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस (Good Agricultural Practices – GAP) म्हणजे शेतीत चांगल्या आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्याचे मार्गदर्शक तत्त्व होय. यात मृदा आरोग्य, पाणी व्यवस्थापन, अन्न सुरक्षा, उत्पादनाची गुणवत्ता आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश होतो. GAP च्या अंमलबजावणीमुळे शेतमाल सुरक्षित, उच्च प्रतीचा आणि जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी योग्य बनतो. या लेखात गुड अॅग्रीकल्चर […]
बायोचार (Biochar) हा सेंद्रिय पदार्थ आहे जो उच्च तापमानात आणि ऑक्सिजनशिवाय (Pyrolysis प्रक्रियेद्वारे) जैविक अवशेष जळवल्यानंतर तयार होतो. मातीच्या सुपीकतेसाठी आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोचार एक प्रभावी उपाय मानला जातो. प्राचीन काळी दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन जंगलात “टेरा प्रेटा” (Terra Preta) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपीक जमिनीत बायोचारचा उपयोग केला जात असे. टेरा प्रेटा (Terra Preta) […]
