करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध  होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे […]

मशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी

आता पाऊस पडू लागलाय, पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू! अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतात, त्यापैकीच एक आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेली एक रानभाजी म्हणजेच भूछत्र किवा मशरूम (Mushroom)! अनेक प्रकारचे मशरूम बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बटण मशरूम (Button Mushroom)! चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक मशरूम ची सुक्की भाजी […]