केकमधल्या चेरीचं खरं रूप म्हणजे ‘करवंद’!

तुम्ही केकवर लालसर, चमकदार चेरी पाहिलं आहे का? आईस्क्रीम, केक किंवा खास करून पानामध्ये ठेवलेली “गोड चेरी” तुम्हाला आठवतेय ना? पण खरं सांगू का, ही “चेरी” म्हणजे खरं चेरी फळ नसून, आपल्याच मातीत उगम पावणारं एक स्थानिक फळ आहे – करवंद  किंवा करवंट! हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? चला, या गोड आणि चमकदार फळामागची […]