ग्रामीण आरोग्यसेवा: वास्तव,आव्हाने आणि सुधारणा

भारतातील सुमारे ६५% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, परंतु ग्रामीण आरोग्यसेवा अद्यापही मागासलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Centres – PHC), उपकेंद्रे (Sub-centres) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे (Community Health Centres – CHC) अपुरी आहेत. प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या कमी असून, आरोग्य सुविधांमध्ये मोठी तफावत दिसून येते. सरकारी आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील लोकसंख्येपैकी ५०% लोकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांवर […]