तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्हा आज “Egg Capital of India” म्हणून ओळखला जातो. इथं दररोज तब्बल ६ कोटी अंडी तयार होतात. त्यापैकी सुमारे १०% अंडी निर्यात केली जातात. अलीकडेच नामक्कलमधील अंड्यांचे दर प्रति अंडं रु.६ पर्यंत पोहोचले. इतिहासात प्रथमच रु.६ ची मर्यादा ओलांडली गेली. गेल्या वर्षीचा सर्वोच्च दर रु. ५.९५ होता, म्हणजेच दरात थोडी वाढ झाली […]
आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein) हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो , पण आपल्यापैकी अनेकांना अजूनही व्हे प्रोटीन म्हणजे नेमकं काय, ते कशासाठी वापरलं जातं, आणि ते कसं वापरावं, याची नीट माहिती नाही. या लेखात आपण व्हे प्रोटीनची म्हणजे काय, उपयोग, फायदे, आणि बाजारातील […]
