टोल नाक्याविना प्रवास: जीपीएस-आधारित टोल प्रणाली येतेय!

पूर्वी प्रवास करताना टोल नाक्यावर रोख पैसे देऊन रांगेत थांबणं ही एक सवयच होती. २०१४ नंतर FASTag प्रणाली आली आणि रांगांमध्ये थांबण्याची गरज बऱ्याच अंशी कमी झाली. गाडीच्या समोरील काचेवर चिकटवलेला आरएफआयडी टॅग आणि स्कॅन करताच बँक खात्यातून रक्कम वजा — अगदी सहज आणि जलद. पण आता सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकतेय — जीपीएस-आधारित […]