माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?

माती परीक्षण (Soil Testing) म्हणजे मातीतील पोषकतत्त्वे, पीएच, सेंद्रिय घटक आणि मातीच्या रासायनिक गुणधर्मांचे परीक्षण होय. माती परीक्षणाच्या आधारे योग्य खते, पिके, आणि जमिनीची देखभाल यासाठी शास्त्रशुद्ध शिफारसी दिल्या जातात. यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि पिकांच्या उत्पादनात वाढ होते. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने कसे गोळा करावे हे या लेखात जाणून घेऊया. माती परीक्षणाचे महत्त्व […]