भारतातील अंडी भाव ठरवण्याची प्रक्रिया

तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्हा आज “Egg Capital of India” म्हणून ओळखला जातो. इथं दररोज तब्बल ६ कोटी अंडी तयार होतात. त्यापैकी सुमारे १०% अंडी निर्यात केली जातात. अलीकडेच नामक्कलमधील अंड्यांचे दर प्रति अंडं रु.६ पर्यंत पोहोचले.  इतिहासात प्रथमच रु.६ ची मर्यादा ओलांडली गेली. गेल्या वर्षीचा सर्वोच्च दर रु. ५.९५ होता, म्हणजेच दरात थोडी वाढ झाली […]

देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

भारतामध्ये कोंबडी पालन करताना एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो — खरी देशी कोंबडी कोणती? आणि देशी अंडी म्हणजे नेमकं काय? अनेक वेळा बाजारात जे ‘देशी अंडी’ (desi/ country eggs) म्हणून विकले जातात, ती प्रत्यक्षात देशी-टाईप (improved/desi-type) जातींच्या कोंबड्यांची अंडी असतात. या लेखात आपण देशी व देशी टाईप कोंबड्यांमधील फरक, अंडी व मांसाचे पोषणमूल्य, NBAGR नोंदणीबाबत […]