मका-पालकचे धपाटे: पौष्टिकता आणि चव यांची अनोखी मेजवानी

आज आपण बनविणार आहोत मक्याचे पीठ आणि पालक एकत्रित करून बनविले जाणारे पौष्टिक असे धपाटे. हा पदार्थ लहान  मुलांना दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी  डब्यात द्यायला  किवा नाष्ट्यासाठी एकदम उत्तम आणि करायला अगदी सोप्पा! मका आणि पालक, दोन्हीही आपल्या आहारात महत्वाचे स्थान मिळवणाऱ्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण घटक आहेत. मक्याच्या गोडसर चवीमुळे आणि पालकाच्या पोषणमूल्यामुळे बनवलेले धपाटे हे […]