जागतिक मृदा दिवस: भारतातील माती, अन्नसुरक्षा आणि सेंद्रिय कार्बन घट  

दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या दिवसाचा उद्देश एकच आहे –  जमिनीची आरोग्यस्थिती समजून घेणे, मातीचे संवर्धन आणि शाश्वत शेतीची दिशा मजबूत करणे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात माती हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक संसाधन आहे.  आपल्या अन्नसुरक्षेचा पाया, शेतकऱ्यांचे उत्पन्न, पाण्याची […]