घरीच करा तपासणी: कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय

उन्हाळा आला की सगळी जनता थेट “कलिंगड मोड” मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी वाढली तरी मनात पहिला विचार काय येतो? “एक कलिंगड घेऊन येते का रे?!” घरात ४ लोक असोत की १४ – मोठं टम्म फडफडीत, थोडं थंड आणि चकचकीत लालसर कलिंगड (तरबूज / Watermelon) टेबलावर आलं की […]