आजच्या अति खरेदीच्या (ग्राहकवादाच्या / consumerism) युगात, नवीन उत्पादने सतत बाजारात येत असतात आणि जुन्या वस्तू कालबाह्य (outdated) वाटू लागतात. हे नेहमीच नैसर्गिकरित्या होत नाही, तर अनेक वेळा उत्पादक कंपन्या मुद्दामच त्यांच्या वस्तूंची उपयुक्तता मर्यादित ठेवतात. यालाच “नियोजित कालबाह्यता” (Planned Obsolescence) असे म्हणतात. याचा ग्राहकांवर आर्थिक बोजा पडतो आणि पर्यावरणावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे ही […]