वीज ही आधुनिक कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. ऊर्जा उपलब्धतेमुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होतो. दुर्दैवाने, भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अद्यापही वीज पुरवठा अपुरा आहे. शेतकरी आणि ग्रामीण उद्योजक यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध नसल्यानं त्यांच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals – SDGs) अंतर्गत, ‘स्वस्त आणि […]