व्हे प्रोटीन म्हणजे काय?  

आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein)  हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो , पण आपल्यापैकी अनेकांना अजूनही व्हे प्रोटीन म्हणजे नेमकं काय, ते कशासाठी वापरलं जातं, आणि ते कसं वापरावं, याची नीट माहिती नाही. या लेखात आपण व्हे प्रोटीनची म्हणजे काय, उपयोग, फायदे, आणि बाजारातील […]

भारतीयांनी पोषणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे

भारतामध्ये विविध पाककृती परंपरा आणि मुबलक कृषी संसाधने आहेत. मात्र, भारत पोषण संकटाचा सामना करत आहे, हेही वास्तव आहे. देशातील विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ असूनही, कुपोषण हे एक कायम आव्हान आहे, ज्याचा सार्वजनिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. या लेखात, आम्ही भारताच्या पोषण संकटास कारणीभूत घटक, धान्यांवर वर्चस्व असलेल्या असंतुलित आहाराचे परिणाम आणि निरोगी आहाराच्या सवयींना […]