पाककृती

मशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी

आता पाऊस पडू लागलाय, पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू! अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतात, त्यापैकीच एक आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत… Read More

4 months ago

गव्हाच्या पिठाचा केक – छोट्यांसाठी मेजवानी आणि मोठ्यांसाठी स्वादाची पर्वणी

गहू हे धन्य आज पृथ्वीवरील अन्नाच्या महत्वाच्या स्त्रोतापैकी एक आहे. गव्हात 75 ते 80% कर्बोदके, 9 ते 18% प्रथिने, फायबर,… Read More

4 months ago

उपवास स्पेशल-  कच्च्या केळीची भाजी

आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आहाराचे अनेक नियम ठरवून दिले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपण… Read More

4 months ago

गवार शेंगाची शेंगदाणे टाकून चविष्ट भाजी

गवार शेंगाची शेंगदाणे वापरून करता येणारी अगदी चवदार आणि पौष्टिक अशी भाजीची रेसिपी आज आपण शिकणार आहोत. या भाजीतले महत्वाचे… Read More

4 months ago

फोडणीची अक्खी मसूर: पौष्टिकता आणि स्वादाचा एकत्रित आनंद

मसूर डाळ (Red Lentils/ Masoor Dal) ज्याला लाल मसूर म्हणूनही ओळखले जाते, भारतीय पाककृतीमध्ये त्याच्या अफाट पौष्टिक मूल्यांमुळे आणि उपचारात्मक… Read More

4 months ago

मका-पालकचे धपाटे: पौष्टिकता आणि चव यांची अनोखी मेजवानी

आज आपण बनविणार आहोत मक्याचे पीठ आणि पालक एकत्रित करून बनविले जाणारे पौष्टिक असे धपाटे. हा पदार्थ लहान  मुलांना दुपारच्या… Read More

5 months ago

बाजरीच्या पिठाची उकडपेंडी: स्वादिष्ट, 15 मिनिटात तयार, ग्लूटनफ्री

अनेक जणांना गव्हाच्या पिठाची किंवा ग्लूटेन ची ऍलर्जी (Gluten Allergy) असते, म्हणून त्यांना गहू आणि गव्हाच्या उत्पादनांना पर्याय शोधणे आवश्यक… Read More

5 months ago

स्वादिष्ट आणि आरोग्यदायी: नाचणी-फुटाण्याचे झटपट लाडू

सणासुदीचा काळ असो किंवा घरगुती कार्यक्रम, लाडवांचा साज कधीही कमी पडत नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक मिठाईंपैकी नाचणी आणि फूटाण्याचे लाडू खास… Read More

5 months ago

This website uses cookies.