सोलर पॅनल्सचे प्रकार: योग्य सोलर पॅनल कसे निवडावे?

ऊर्जेच्या वाढत्या गरजा, वीज दरात वाढ आणि पर्यावरणीय समस्यांमुळे अनेक घरमालक आता सौरऊर्जेकडे वळत आहेत. भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना‘सारख्या योजनांमुळे तर सौरऊर्जेचा वापर आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे. पण योग्य सोलर पॅनल निवडणे म्हणजे एक शास्त्रच आहे! चला तर मग सोलर पॅनल्सचे प्रकार, त्यांचे गुणधर्म, गुणवत्ता मानके, आणि योग्य सोलर पॅनल निवडण्याचे मार्ग […]