आहारातील निवडींचा सार्वजनिक आरोग्यावर पूर्वीपेक्षा जास्त परिणाम होतो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) च्या ‘इट राइट इंडिया’ चळवळीसारखे उपक्रम आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना (healthier eating habits ) प्रोत्साहन देण्यासाठी आणि अन्न सुरक्षा मानके (food safety standards) सुधारण्यासाठी देशव्यापी प्रयत्न करत आहेत. या चळवळीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय रेस्टॉरंट्समध्ये अनिवार्य कॅलरी लेबलिंग (Mandatory […]