राजकीय निधीवर कॉर्पोरेट प्रभावामुळे ग्रामीण विकास व पर्यावरण संवर्धनावर परिणाम

आधुनिक लोकशाहीत, राजकीय निधी मध्ये कॉर्पोरेट्स आणि उद्योगपतींची भूमिका एक वादग्रस्त मुद्दा म्हणून उदयास आली आहे. इलेक्टोरल बॉण्ड्सच्या डेटाच्या (Electoral bonds data) अलीकडील खुलाशामुळे फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस, इत्यादी कंपन्यांकडून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात पैशाचे योगदान दिसून आले. यामुळे सरकारी धोरणनिर्मितीवर (Policymaking) अशा संस्थांच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राजकीय निधीवर कॉर्पोरेट प्रभाव: राजकीय […]