उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

आषाढ श्रावण आला कि सुरु होतात उपवास. आणि उपवासात साबुदाणा वापरून केलेले पदार्थ न खाणारा व्यक्ती शोधून सापडणार नाही, स्वयंपाकघरातील पदार्थांमधला पांढराशुभ्र साबुदाणा अनेकांना आवडतो. साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. चला तर मग बनवूया साबुदाणा वडा. उपवासाच्या पदार्थांत विशेषकरून साबुदाण्याचा वापर केला जातो. हा साबुदाणा आरोग्याच्या दृष्टीनेही ते तितकाच फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या […]

उपवास स्पेशल-  कच्च्या केळीची भाजी

आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आहाराचे अनेक नियम ठरवून दिले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपण व्रतवैकल्य करताना सात्विक आहारावर भर देतो. आता सनासुदीचे  व्रतवैकल्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसात बरेच लोक उपवास (Fasting) करतात तर अशाच उपवासाकरिता आज आपण कच्च्या केळीची भाजी (Unripe Banana Curry) बनवणार आहोत. कच्च्या केळीची भाजी […]