Health, Image credit: https://pixabay.com/
प्रत्येक वर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य संघटना (WHO) साजरा करते आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना ठरवून लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
“Healthy Beginnings, Hopeful Futures” म्हणजेच “सुदृढ सुरुवात, आशादायी भविष्य” ही आहे. या थीमचा मुख्य उद्देश नवजात बाळे आणि मातांचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे आहे.
आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुदृढ असणे. जर शरीर आणि मन निरोगी असेल, तरच आपल्याला शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि आयुष्यातील विविध गोष्टी करणे शक्य होते. लहान वयात आरोग्याची चांगली सुरुवात झाली, तर आयुष्य अधिक चांगले आणि यशस्वी होऊ शकते.
तर मित्रांनो, या जागतिक आरोग्य दिनी चला एक नवा संकल्प करूया – सुदृढ सुरुवात करूया, आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक निरोगी, आशादायक भविष्य घडवूया!
२०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला — पहिल्यांदाच ICC महिला क्रिकेट विश्वचषक भारताच्या झोळीत आला! हा फक्त एक क्रीडा… Read More
कल्पना करा, एखाद्या शनिवार-रविवारी शहरातील कुटुंब शेतावर येतं, सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठतं, दुपारी पिठलं-भाकरी खातं, आणि संध्याकाळी गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून… Read More
भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा… Read More