गवार शेंगाची शेंगदाणे टाकून चविष्ट भाजी

गवार शेंगाची शेंगदाणे वापरून करता येणारी अगदी चवदार आणि पौष्टिक अशी भाजीची रेसिपी आज आपण शिकणार आहोत. या भाजीतले महत्वाचे दोन घटक जे मी आधीच सांगितलेत ते म्हणजे गवार शेंगा (Cyamopsis tetragonoloba  /Guar bean / Cluster beans) आणि शेंगदाणे (Arachis hypogaea / Groundnuts)!  आता गवार बद्दल सांगायचं झाल तर गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या […]