काजवा महोत्सव: निसर्गाचा एक जादुई अनुभव

मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर हजारो-लाखो काजवे लुकलुकताना दिसतात आणि जणू सगळा जंगल परिसरच दिव्यांनी सजलेला वाटतो. हे दृश्य पाहणं म्हणजे जणू निसर्गाची जादू अनुभवणं आहे. काजवा म्हणजे काय काजवा (Firefly) हा प्रकाश उत्सर्जन करणारा किडा आहे. कोलिऑप्टेरा (Coleoptera) गणाच्या भुंग्याच्या, […]