गिलियन-बारे सिंड्रोम, Image credit: MoH, GOI
गिलियन-बारे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome – GBS) हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल विकार आहे, जिथे शरीराची रोगप्रतिकार प्रणाली स्वतःच्या स्नायू आणि मज्जातंतूंवर हल्ला करते. यामुळे सुरुवातीला हात-पायात कमजोरी आणि झिणझिण्या जाणवतात, आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनसंस्थेवर परिणाम होऊन रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते.
(Source: डॉ. मनन वोरा यांच्या पोस्टनुसार)
GBS सुरुवातीला सौम्य वाटू शकतो, पण तो झपाट्याने वाढू शकतो. यामध्ये पुढील टप्पे असू शकतात:
गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) हा दुर्मिळ, पण गंभीर आजार आहे जो स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यावर परिणाम करतो. पुण्यात या आजाराची संख्या वाढत असल्यामुळे, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जरी GBS संसर्गजन्य नसला, तरी दूषित अन्न आणि पाणी ही संभाव्य कारणे असल्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरू शकतात.
हा लेख फक्त माहितीपर असून, वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. कोणत्याही आजारासंबंधी तक्रार असल्यास स्थानिक आरोग्य अधिकारी, अधिकृत वैद्यकीय तज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नवीन माहिती आणि अधिकृत अद्यतनांसाठी WHO, आरोग्य मंत्रालय, भारत सरकार किंवा स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट्सला भेट द्यावी.
Dr. Manan Vora यांच्या पोस्टमधील महत्त्वाची माहिती –
मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More
ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More